चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने दक्षिण कोरियात जाऊन चेहऱ्याचा विमा उतरवून घेतला आहे.
आपल्याला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलो आणि चांगले यश मिळविले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
नितेश राणे यांचे सख्खे भाऊ आमदार निलेश राणे यांनीच त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. नितेशने जपून बोलावे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
मागील 11 वर्षांच्या काळात भारतात गरीब लोकांच्या संख्येत 27.1 टक्क्यांनी घट झाली असून आता ही संख्या फक्त 5.3 टक्के इतकीच राहिली आहे.
हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपुरात पुन्हा (Manipur Violence) एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा लूक बदलला आहे. आता ही जर्सी अधिक आकर्षक दिसणार आहे.
जर जागावाटपात काही ओढाताण झालीच तर आम्ही शरद पवारांचा सल्ला घेऊ असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.
लग्न सोहळ्यातील कार्यक्रमात किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीत नवरदेवाचा मृत्यू झाला.