सत्तेचे आणि सत्याचे असे दोनच प्रकारचे राजकारण आपल्या देशात आहे. सत्याच्या विचारधारेत संघर्ष भरपूर आहे. मात्र, या विचारधारेला धरुनच काम करा.
'जनसंपर्कासह विधिमंडळ कामकाजातून लोकप्रतिनिधींचे मूल्यवर्धन होते. विधिमंडळात कायदे करताना त्यामध्ये तळागाळातील व्यक्तीच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत
ब्रिटनचे आरोग्यमंत्री अँड्र्यू ग्वेने यांना फक्त एक व्हॉट्सअप मेसेजमुळे मंत्रिपद गमवावं लागलं आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे.
छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी विजय मिळवला.
Delhi Assembly Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती (Delhi Assembly Elections 2025) आले आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टीची सत्ता संपुष्टात आली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना हॅटट्रीक काही करता आली नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. दिल्लीकरांच्या मनात नेमकं काय होतं याचा अंदाज […]
सुरुवातीच्या काळात समाजकार्य करण्याच्या उद्देशाने अरविंद केजरीवाल माझ्यासोबत आले होते. पण ज्यावेळी त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसला असे राऊत म्हणाले आहेत.
दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघांतही भाजपा जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. काही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत.