अब्जाधीश गौतम अदानी यांनी मुलाच्या लग्नप्रसंगी थोडेथोडके नाही तर तब्बल 10 हजार कोटी रुपये दान केले आहेत.
पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. फीफाने हा निर्णय का घेतला याचं कारणही समोर आलं आहे.
आकाच्या लोकांचा माज आणि मस्ती अजूनही गेलेली नाही त्यांच्यातला माज अजून उतरला नाही. आकाच्या आकाची नार्को टेस्ट करायला हवी.
निकषात न बसणाऱ्या जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून त्यांचा लाभ आता बंद होणार आहे.
पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा नंबर आहे. पुणे जिल्ह्यातून जवळपास 75 हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या केंद्रशासित प्रदेशात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला.
Shiv Sena UBT MP : उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची बातमी होती. या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ठाकरेंचे कोणते खासदार जय महाराष्ट्र करणार असे विचारले जात होते. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे सर्व खासदार राजधानी नवी दिल्लीत एकत्र जमले. आम्ही सगळे एक आहोत. पक्षांतराच्या बातम्या निराधार […]
आरबीआयच्या या निर्णयामुळे होमलोन, कारलोन, एज्युकेशन लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजरदरात कपात होण्याची अपेक्षा आहे.
महाकुंभमेळ्यात पुन्हा आगीची घटना घडली आहे. या आगीत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. आता ही आग आटोक्यात आली आहे.