सायबर फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी एप्रिल 2025 पासून बँकांसाठी Bank.in डोमेन सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे.
आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेत पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक पार पडली.
रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन नॉर्मल टर्म प्लॅन पेक्षा किती वेगळा आहे. कोणता टर्म प्लॅन घेतल्याने किती फायदा होऊ शकतो याचीही माहिती घेऊ या..
रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपत्रात तब्बल 500 कोटींपेक्षा जास्त रुपयांची संपत्ती अशा व्यक्तीच्या नावावर केली आहे ज्याची फारशी कुणालाच माहिती नाही.
आताही उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल सहा खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्य सरकार लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी करणार असल्याचे समोर आले आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरुद्ध लुधियाना कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवली आहे.
खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली आहे. मी आज जाणार नाही पण उद्या खात्री नाही असा टोला लगावला.