राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी ही माहिती दिली.
अशा परिस्थितीत असतानाच पाकिस्तानात विद्रोहाचे आवाज घुमू लागले आहेत. बलुचिस्तानाने तर आधीच स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
इंग्लंडने झिम्बाब्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या (ENG vs ZIM) एकमेव कसोटी सामन्यात चमत्कारिक विजय (Test Cricket) मिळवला.
शेतीत भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपये देण्यात येतील
हा आजार हळूहळू मेंदूतील कोशिका नष्ट करून टाकतो. यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते.
युनूस यांनी आज एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. सध्या तर युनूस हेच बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख राहणार आहेत.
निवडणूक जिंकल्यानंतर मला पक्षानेच आमदारकीचा राजीनामा देण्यातची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.
PF Interest Rate : केंद्र सरकारने ईपीएएफवर व्याजदर (PF Interest Rate) निश्चित केले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के असा व्याजदर राहील अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने या व्याजदरासाठी शिफारस आधीच केली होती. यानंतर सरकारने ही शिफारस मान्य केली आहे. या निर्णयाची देशातील सात कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार […]
असीफा भुट्टो जमशोरो प्लाझा येथून चाललेल्या असतानाच काही आंदोलकांनी त्यांना रोखलं. लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्नही केला.