कुणामुळे मंत्रिपद हुकलं, नेतृत्वाचा यात काही रोल आहे का या प्रश्नांची उत्तरे मुनगंटीवार यांनी लेट्सअप मराठीला दिली आहेत.
धनंजय मुंडेंना संरक्षण आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
Sudhir Mungantiwar on Eknath Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार नाही. एक अनुभवी चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नाही. सहाजिकच याचं दुःख भाजपाच्या कार्यकर्त्यांना आहे. नाराजीही आहे. खुद्द मुनगंटीवार यांच्या विधानांतून ही नाराजी जाणवलीही आहे. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची रेष सापडत नाही. याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं. डिमोशन झालं. ते नाराज आहेत. त्यांची […]
मेक्सिको आणि कॅनडा यांच्याबाबतच्या निर्णयावर एक महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. चीनला मात्र कोणतीही सूट मिळालेली नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या (Donald Trump) आदेशानंतर अवैध प्रवाशांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
वर्षा बंगल्यात कुणीतरी जादूटोणा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस या बंगल्यात जाण्यास तयार नाहीत.
सर्वात प्रदुषित पाणी कुठे आहे. तर ते पाणी कुंभात आहे. मृतदेह नदीत टाकले गेले आहेत ज्यामुळे पाणी प्रदुषित झाले आहे.
आजपासून राज्य सरकारच्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
भारतात सध्या कॅन्सरचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत चालले आहे. तरुण वयातही अनेकांना या गंभीर व्याधीने ग्रासले आहे.
डिजीटल अरेस्ट करून वृद्ध नागरिकाचे लाखो रुपये सायबर भामट्यांची लुटल्याची घटना बुलढाण्यात घडली.