योगगुरू रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केरळच्या एका न्यायालयाने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
Medical Tourism in India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. भारतात मेडिकल टुरिझममध्ये (Medical Tourism) वाढ करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोविड 19 नंतर मेडिकल क्षेत्रात भारताला जगभरात नवी ओळख मिळाली. अर्थमंत्री सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या मी खासगी क्षेत्राच्या भागीदारीने देशात मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यात येईल. कोरोना संकटनंतर […]
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातात. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याचा संशय शिंदेंना आहे.
शनिवारी बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात वकील सुधी ओझा यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
परराष्ट्र मंत्रालयाने शेजारी देशांची मदत करण्यासाठी 5 हजार 483 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करत असतात.
देशभरात क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. रिजर्व बँकेने नुकताच एक अहवाल याबाबत जारी केला आहे.
सुदान सैन्याच्या विरोधात लढाई लढत असलेल्या अर्धसैनिक ग्रुरप ओमदुरमानने येथील एका मार्केटवर हल्ला केला. या हल्ल्यात 54 लोकांचा मृत्यू झाला
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव येथील वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रस्ता आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून खुला झाला
देशभरात मेडिकलच्या 10 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. सरकारी शाळांमध्ये अटल लॅब सुरू करण्यात येतील.