सोशल मीडियावर भारतीय संघावर टीका होत असून सामन्यात चीटिंग केल्याचे आरोप होऊ लागले आहेत.
सत्ताधारी आम आदमी पार्टीला जोरदार झटका बसला आहे. एकाच वेळी पक्षाच्या तब्बल आठ आमदारांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली आहे.
अर्थसंकल्पापू्र्वी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे.
अमेरिकेत विमान अपघाताची घटना ताजी असतानाच (Plane Crash) आणखी एका विमान अपघाताची घटना घडली आहे.
आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणे आरोग्यासाठी चांगले नाही असे या सर्वेत स्पष्टपणे म्हटले आहे.
स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला.
माझ्यावर संकट काही आज आलेलं नाही. आज 53 वा दिवस आहे. मला टार्गेट करून एक मिडिया ट्रायल चालवलं जात आहे.
अमेरिकी डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा स्वीकार केला तर 100 टक्के टॅरिफ लावू असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना दिला आहे.
2014 पासून हे पहिलेच असे अधिवेशन आहे ज्याच्या एक ते दोन दिवस कोणतीही विदेशी ठिणगी पडली नाही.
पीटीआय न्यूज एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की ब्रँडिंग आणि अन्य कामकाजासाठी मैदाने 11 फेब्रुवारीपर्यंत आयसीसीकडे सोपवण्यात येतील.