महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
विराटच्या अशाच एका चाहत्याने तर कहरच केला. सुरक्षेचा घेरा तोडून हा चाहता थेट मैदानात आला आणि थेट विराटच्या पायाच पडला.
Ajit Pawar : बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके ही आमदारद्वयी अजित पवारांच्या रडारवर आली आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची […]
Gum Hai Kisikey Pyaar Mein Serial Promo : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ ही बहुचर्चित मालिका सस्पेन्स, रोमान्स आणि नाट्यमय वळणांचा नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज आहे. ही मालिका प्रेम, त्याग आणि भावनिक अशांततेमागील गुंतागुंतीचा शोध घेत असताना या मालिकेतील आगामी भागांत त्यामधील पात्रांची तीव्रता अधिक वाढवून प्रेक्षक छोट्या पडद्यावर खिळून राहतील, अशी […]
अमेरिकेतील व्हाईट हाउसजवळ एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळले.
या संपूर्ण मेळा क्षेत्राला नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच सर्व व्हिआयपी पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालकमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. येथे त्यांनी बैठक घेतली.
नवी मुंबईत काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला आहे. ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
एका लग्न सोहळ्यात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या खात्यात दरमहा पैसेही जमा होत आहेत. परंतु, आता या योजनेतही गैरकारभार होऊ लागला आहे. मध्यंतरी थेट बांग्लादेशची महिला या योजनेत लाभार्थी असल्याचे समोर आले होते. आताही असाच बोगस लाभार्थींचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या योजनेत परराज्यातील […]