महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
अहिल्यानगरमधील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
संदीप क्षीरसागर यांना माहिती असेल याचा अर्थ त्यांचे आणि त्या आरोपीचे (कृष्णा आंधळे) कुठेतरी संबंध आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांचं कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत.
अमेरिकी टेक कंपन्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. याच बरोबरच जगातील अनेक अब्जाधीशांची संपत्तीही झटक्यात कमी झाली.
बाबा सिद्दीकी यांच्या (Baba Siddique) हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबात त्यात मोठा दावा करण्यात आलाय.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने थेट माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या विरुद्ध बीसीसीआयकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
कोल्हापुरात दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली असून या दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस ज्या पद्धतीने दिल्ली निवडणूक लढत आहे ते पाहून नक्कीच आश्चर्य होईल.