सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका महिलेला अटक केली आहे.
वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त व्हायलाच हवी. कारण ही जी संपत्ती आहे ती फार लांब जाणार आहे. अनेक धागेदोरे यातून समोर येतील.
शुक्रवारी सायंकाळी हलवा सेरेमनीसह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बजेट तयार करण्याचे संकेत दिले.
एसटीच्या जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन चांगली सुविधा ग्रामीण आणि शहरी भागात देण्याचा आमचा मानस आहे.
अमेरिकेत स्थायिक होण्याच अनेक भारतीयांचं स्वप्न आहे. आजमितीस लाखो भारतीय अमेरिकेत शिफ्ट झाले आहेत. गुण्यागोविंदानं राहत आहेत.
मन्नत बंगला वांद्रे पश्चिम परिसरात आहे. राज्य सरकारने मूळ मालकाला पट्ट्यावर दिलेल्या जमिनीवर या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
सन 1993 ते 2020 पर्यंत दिल्लीत विधानसभच्या एकूण सात निवडणुका झाल्या. या 27 वर्षांच्या राजकारणात दिल्लीत एकूण सहा मुख्यमंत्री राहिले.
कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती आणि जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीने दाखल केला आहे.
अमेरिकी सुप्रीम कोर्टाने शनिवारी सन 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे.
पुणे शहरात अत्यंत भीषण अपघात घडला आहे. वडगाव ब्रिजच्या जवळ झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.