मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेतला आहे. यात सैफने महत्वाची माहिती दिली आहे.
Virender Sehwag Divorce : भारतीय क्रिकेटपटूंसाठी सध्याचा काळ कठीण आहे. मागील वर्षी हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) काडीमोड झाला होता. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्याही घटस्फोटाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यात आता आणखी एका माजी क्रिकेटपटूची भर पडली आहे. एका रिपोर्टनुसार भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) आणि त्याची पत्नी आरती […]
उरणमध्येही या आजाराची प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लातूरमध्ये तर एका पोल्ट्री फार्ममधील 4200 पिल्लांचा मृत्यू झाला आहे.
वॉशिंग्टनचे जिल्हा न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बर्थ राइट आदेशाच्या अंमलबाजवणीवर स्थगिती आणली आहे.
ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या काळात अस्तित्वात असलेले रिफ्यूजी प्रोगाम रद्द केले आहे.
'छावा' सिनेमा सध्या चांगलाच (Chhaava Movie) चर्चेत आहे आणि नुकताच मोठ्या दिमाखात या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.
जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांनी गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठेव योजनांद्वारे कोट्यावधी रुपये घेतले.
राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही तसंच आता एकनाथ शिंदे कधी नाराज होतील याचा अंदाज राहिलेला नाही.
मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला.