बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने एलन मस्कची कंपनी स्टारलिंक सोबत एक मोठी डील केली आहे.
अक्षय कुमारने सरळ परेश रावल यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. अक्षयने तब्बल 25 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे.
Manoj Jarange on Chhagan Bhujbal Minister Post : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात एन्ट्री झाली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आज भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळांना मंत्रिपद दिल्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र […]
अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत. अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने यासाठी जोर लावला आहे.
जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियम मधील वॉल ऑफ ग्लोरीमधून सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवण्यात आले आहेत.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी चीनने कवायत सुरू केली आहे. यामागे चीनचा मोठा स्वार्थ दडला आहे.
आपलं एखादं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी होम लोन मोठा (Home Loan Tips) आधार ठरतो.
सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट आहे. या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.
कसोटी क्रिकेटचे सामने लहान मुलांना फ्री मध्ये पाहता येतील. वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी या निर्णयाची घोषणा केली आहे.