Priyank Panchal Retirement : आयपीएल स्पर्धांनंतर टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला (Priyank Panchal) रवाना होणार आहे. यासाठी बीसीसीआयने स्क्वॉडची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) दोघेही या दौऱ्यात दिसणार नाहीत. कारण त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) इंग्लंडला भिडणार आहे. या […]
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहि महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
भारताने टीआरएफ दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यासाठी तीन प्रस्ताव दिले होते. पण सर्व प्रस्ताव चीनने रोखले.
देहरादून येथील एकाच कुटुंबातील सात जणांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली. हरयाणातील पंचकुला येथील घटना.
सिकल सेल ॲनिमिया एक असा जेनेटिक रक्त विकार आहे ज्यात मानवी शरीरातील लाल रक्त पेशी (Red Blood Cells) प्रभावित होतात.
Lifestyle News : वाढत्या वयात शरीराची शक्ती कमी होत जाते हे अगदी खरं आहे. वाढत जाणार वय कुणीही थांबवू शकत नाही. एकवेळ तुम्ही ही प्रोसेस मंद करू शकता पण वाढत जाणारं वय थांबवू शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही वयाची तिशीपासूनच सुरू केल्या तर बरेच काही सोपे होऊ शकते. वयाच्या तीस वर्षांनंतर जर […]
बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्यांनी काल युनूस यांची भेट घेतली. डिसेंबर 2025 पर्यंत देशात निवडणुका घ्या अशी मागणीही केली.
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भात घेतलेला आधीचा निर्णय स्थगित केला आहे.
निलेश चव्हाण सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. यातच निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
शाहबाज सरकारमधील योजना मंत्री अहसान इकबाल यांनी डिफेन्स बजेटमध्ये वाढीची घोषणा करत सांगितले की आपला शेजारी (भारत) खूप खतरनाक आहे.