Akole Long March : किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा पायी लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे. खारघर येथे घडलेली दुर्घटना पाहता कडाक्याच्या उन्हाचा विचार करून मोर्चा स्थगित करावा असे आवाहन प्रशासनाने केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चेकरी ठाम असून प्रशासनाने केलेले आवाहनास नकार दिल्याचे समजते. […]
Sanjay Raut News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात बॅनर झळकले होते. मात्र, फडणवीसांनी फटकारल्यानंतर हे बॅनर काढून घेण्यात आले. आज त्याच नागपुरात अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. काही बॅनर्सवर लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. मुंबई, नवी मुंबई आणि नागपुरातले बॅनर्स लक्ष […]
Sushma Andhare : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या होत्या. या घडामोडीत हाती शिवबंधन बांधत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सभा, भाषणांतून त्या सध्या ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे (vaijnath Waghmare) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, ते तेथे […]
Arvind Kejriwal House Renovation : मुख्यमंत्री होण्याआधी घर, सुरक्षा आणि कोणतेही सरकारी वाहन घेणार नाही असे म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी किती पैसे खर्च करण्यात आले याची माहिती समोर आली आहे. केजरीवालांच्या बंगल्याच्या नुतनीकरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. निवडणुका आल्या की पाणी फुकट, वीज फुकट, शेती कर्जमाफी अशा घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या आम आदमी पक्षाच्या […]
Ahmednagar Radhakrishna Vikhe : नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आधी होणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यातील मातब्बर नेते आमनेसामने आले आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब […]
Gulabrao Patil on Rahul Gandhi : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनीच खुलासा करत आपण कुठेच जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या खुलाशानंतरही अधूनमधून चर्चा कानावर येतच असतात. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडवून […]
BJP Leaders Unhappy With Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सत्ताधारी गटाकडून या चर्चांचा इन्कार केला जात असला तरी शिंदे यांनी अचानक घेतलेल्या तीन दिवसांच्या सुट्टीने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे […]
Maharashtra : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या 28 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर मुख्य सचिवपदी कुणाला संधी मिळणार असा प्रश्न चर्चेत आहे. त्यात सध्याच्या घडीला मनोज सौनिक, सुजाता सौनिक आणि डॉ. नितीन करीर या तिघांची नावे आघाडीवर आहेत. या तिघांपैकी एका जणाची मुख्य सचिव म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अनेक अविश्वसनीय […]
Karnataka Elections : कर्नाटकात निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेससह जेडीएस भाजपवर तुफान हल्ले चढवत आहे. आता विरोधकांच्या हल्ल्यातील धार अधिक वाढविण्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) मैदानात उतरले आहे. देवेगौडा 90 वर्षांचे असतानाही त्यांनी वयाचा विचार न करता प्रचाराच्या […]
Vijay Auti : पारनेर मतदारसंघ घालविण्याचा प्रयत्न कुणी केला. स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठ आणि स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दांत माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. पारनेर बाजार समिती निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. औटी पुढे […]