Sudan Clashes : सुदानमध्ये लष्कर आणि अर्धसैनिक दलामध्ये अजूनही संघर्ष (Sudan Clashes) सुरू आहे. सध्या काही काळासााठी युद्ध विरामाचा कालावधी 72 तासांसाठी आणखी वाढविण्यास दोन्ही दल सहमत झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात आतापर्यंत 512 लोकांचा बळी गेला आहे तर 4 हजार 193 लोक जखमी झाले आहेत. या देशाला गृहयुद्ध किंवा संघर्ष काही […]
Market Committee Election : राज्यात ठिकठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (Market Committee Election) आज मतदान होत आहे. मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. गावकीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बाजार समितीच्या चाव्या आपल्याच ताब्यात रहाव्यात यासाठी नेते मंडळींनी जोर लावला आहे. मग मतदारांना पैशांचे वाटप असो, त्यांना सहलीला नेणे असो किंवा मतदानासाठी थेट बसने मतदान केंद्रांवर […]
Barsu Refinery : बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. रिफायनरीविरोधात सुरू असलेले आंदोलन चिघळत चालले आहे. आज ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांचे उग्र रुप दिसले. बारसू येथे आंदोलनात स्थानिक नागरिक सहभागी झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. या पोलीस बंदोबस्तातच ज्या ठिकाणी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विषारी सापासारखे आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केले होते. त्यांनी या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही सुरू असलेला वाद काही थांबण्यास तयार नाही. भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांवर टीकेची झोड उठविली आहे. मात्र, टीका करताना भाजप नेत्यांकडूनही भाषेची मर्यादा पाळली जात नसल्याचे समोर आले आहे. […]
Karnataka Polls 2023 : कर्नाटकातील कलबुर्गी येथील प्रचार सभेत (Karnataka Polls) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते तर खर्गे यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत. आता कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. This […]
Barsu Refinery News: सध्या बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांसह विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून बारसूकडे जात असताना तिकडे जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते मात्र राऊत आपल्या भूमिकेवर ठाम होते. राऊत […]
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील ही 19 बंगल्यांची फाइल मला मिळाली आहे. 80 पानांची ही फाइल आहे. मंत्रालयाने काल मला ही फाइल दिली. फाइल मिळाली असली तरी ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले […]
BRS News : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस (BRS) पक्षाची अनेकांना भुरळ पडत आहे. कन्नडचे माजी आमदार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आता विदर्भातील माजी आमदारानेही भारत राष्ट्र समितीचा झेंडा हाती घेतला आहे. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भारत राष्ट्र समिती […]
Mann Ki Baat in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमाचा 100 वा भाग येत्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपने केली आहे. मन की बातद्वारे मोदींचे संबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी नियोजन केले जात आहे. पुणे शहरात तब्बल एक हजार ठिकाणी […]
Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार केली जात आहे. भाजपने तर पंतप्रधानांनाही प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील राज्यात झंझावाती प्रचार करत आहेत. शाह यांनी बागलकोट येथे प्रचार सभेत काँग्रेसवर मोठा आरोप केला होता. ते म्हणाले होते की […]