Sanjay Raut : आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे आज सत्ताधारी गटाने सावरकर गौरव यात्रेला सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेत तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, की […]
Rahul Gandhi : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर सूरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला ते आता न्यायालयात आव्हान देणार आहेत. यासाठी राहुल गांधी सोमवारी सूरत सत्र न्यायालयात निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कर्नाटक येथे 2019 साली एका सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत एक […]
Jitendra Awhad on Bageshwar Dham : कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेले विधान ताजे असतानाच बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून या वादाला सुरुवातही झाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) […]
Atul Londhe : देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि वाढत चालेल्या इंधनाच्या दरावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लोंढे म्हणाले, की ‘मोदीजी, बरोबर आहे कब्र तर खोदली गेली आहे सुपारी पण दिली गेली आहे पण कोणाची ?, तर या देशातील युवक जे रोजगार मागत […]
Ahmednagar News : कर्जवसुली करताना अनेक बँका, सोसायट्यांची दमछाक होत असताना आदर्शगाव हिवरेबाजारने या क्षेत्रातही दमदार कामगिरी केली आहे. हिवरेबाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने शंभर टक्के वसुलीची परंपरा सलग 14 व्या वर्षी कायम राखली आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी 3 कोटी 9 लाख 76 हजार रुपये पीककर्ज भरणा करून कर्जाची परतफेड करत एक नवा […]
Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यंदा काँग्रेस (Congress) आणि भाजपात (BJP) लढत होईल असे मानले जात आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी भाजपने खास रणनिती तयार केली आहे. निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भाजपचे मुख्य प्रचारक […]
शिंदे गटाच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या काही निकटवर्तीयांना पोलिसांनी अटक केली होती. आता ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे साईनाथ दुर्गे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हायरल व्हिडीओशी माझा कोणताही संबंध नाही असे दुर्गे यांनी म्हटले आहे. Vijay Shivtare : […]
Narayan Rane : राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून यामध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे देखील ठाकरे गटावर टीका करत असतात. ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. आताही ठाकरे गटाचे आमदार यांनी राणेवर टीका करत या वादात उडी […]
Trai Guidelines For Mobile Number : आपल्याकडे मोबाइल तर आहेच त्यामुळे ही बातमी महत्वाची आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिट ऑफ इंडिया (TRAI) तुमचा मोबाइल नंबर कदाचित बंद करू शकते. ट्रायने एक नियम तयार केला आहे त्यानुसार तुमचा दहा अंकी मोबाइल नंबर बंद करू शकते. एका अहवालात दावा करण्यात आला आहे, की ट्राय आता नोंदणी न केलेले […]
छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणावाची परिस्थिती आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यात आता येत्या 2 एप्रिल रोजी शहरात महाविकास आघाडीची सभा होणार असून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेवरून ठाकरे व शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाचे आमदार […]