Ajit Pawar News : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होणार का अशा चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने वेगळी भूमिका घेत निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने घेतलेल्या […]
Ajit Pawar : जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार विजयी झाले होते. मात्र, या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा वाद होण्याची चिन्हे दिसत असून या वादाला सुरुवातही झाली आहे. म्हस्केंच्या या […]
Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात जी दंगल झाली त्याचे जोरदार पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी कालही सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा सरकारला घेरले आहे. संजय राऊत म्हणाले, की ‘अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. […]
रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. जमावाने वाहनांची नासधूस केली. या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळालेली नाही. एबीपी माझा वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. इंदूर […]
Bhagwat Karad on Chatrapati Sambhaji Nagar Riots : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात जी दंगल झाली त्याचे जोरदार पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी चांगलाच […]
Girish Bapat : भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे बुधवारी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसागर लोटला होता. राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींचीही उपस्थिती होती. पुणेकरांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या या नेत्याला साश्रूनयांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या आठवणी आजही पुणेकरांच्या हृदयात घर करून आहेत. बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ज्या तडफेने अन् […]
Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar Riots) येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. या दंगलीवरून आज दिवसभरात आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे. हा राजकीय धुरळा काही शांत होताना दिसत नाही. आता शिंदे गटाचे आमदार […]
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले. शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकिय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही पदवी दिली. त्यामुळे आता शिंदे यांच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लागणार आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच राजकीय व्यक्ती […]
Kirit Somaiya on Chatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar Riots) येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. या दंगलीवरून खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या […]
Indore : देशभरात आज रावनवमी उत्सवाची धूम असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मात्र एक दुर्घटना घडली आहे. शहरातील पटेल नगरातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात असलेल्या विहीरीवरील छत खचल्याने 50 पेक्षा जास्त लोक या विहिरीत पडले. विहिरीत पडलेल्या या लोकांना बाहेर काढण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. घटना घडल्यानंतरही अग्निशम दल आणि अम्ब्यूलन्स वेळेत पोहोचले नाहीत. […]