Anil Antony Joins BJP : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजप विरोधात रान उठवणाऱ्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ए. के. अँटनी हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात तरी देखील […]
Pune News : वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण म्हणजे निव्वळ स्टटबाजी आहे, त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल, असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी लगावला. मुळीक म्हणाले, ‘वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून विविध विकासकामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत […]
Padma Awards : कर्नाटक येथील शाह रशीद अहमद कादरी यांना आज पद्म पुरस्काराने (Padma Awards) गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कादरी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व पुरस्कार प्राप्त महनीय व्यक्तींचे भेट घेत अभिनंदन […]
China Taiwan Tension : तैवान आणि चीनमधील (China Taiwan Tension) वैर सर्वश्रुत आहे. चीनकडून नेहमीच तैवानवर दावा सांगितला जातो. मात्र, तैवानी राज्यकर्ते आणि तेथील जनता चीनच्या या दडपशाहीला नेहमीच विरोध करत आले आहेत. चीन विरोधात त्यांना अमेरिकेचीही (America) साथ मिळत आहे. त्यामुळे चवताळलेला चीन (China) नेहमीच काहीना काही तरी खोड्या काढत असतो. आताही चीनने अशीच […]
Kirit Somaiya : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना पुरते हैराण करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीला आणखी एक दणका दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे (Aditya Shaikh) यांना लक्ष्य केले होते. मढ-मालाड येथील एक हजार कोटींचे डझनभर अनधिकृत स्टुडीओ पाडण्याचा आदेश आज National […]
Prithviraj Chavan : रामनवमीच्या दिवशी राज्यासह देशात ठिकठिकाणी तणावाची परिस्थिती होती. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह अन्य काही ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. या हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनात अनेक जण जखमी झाले. तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले. या दंगली प्रकरणी विरोधी पक्षांनी भाजप (BJP) सरकारवर घणाघाती आरोप केले होते. या आरोपांचा सिलसिला अजूनही सुरू असून यामध्ये आता काँग्रेस […]
Maharashtra Politics : ‘महाविकास आघाडीची ताकद कसबा निवडणुकीत दिसली तशीच आता आगामी निवडणुका आणि आंदोलनात दिसेल. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला इतर निवडणुका घेता येणार नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार नाही. आमदारांची यादीही मंजूर करून घेता येणार नाही. सध्या राज्य सरकारचा जो कारभार चालला आहे तो दुर्दैवी आहे’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी सरकारवर […]
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे येथे आज महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे नेते आ. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाणे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ आज ठाण्यामध्ये […]
New Sand Policy : राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळण्यासाठी तसेच बेकायदेशीर वाळू उपशाचा कायमचा बिमोड करण्याच्या उद्देशाने नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति […]
Narayan Rane On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस गृहमंत्री म्हटल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर तुफान हल्ला सुरू ठेवला आहे. आज तर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली. राणे यांनी संजय […]