- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘ज्या काँग्रेसनं आम्हाला तुडवंल, संपवलं त्यांच्यासोबत तुम्ही’.. गुलाबराव ठाकरेंवर भडकले!
Gulabrao Patil : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांचे हल्ले सुरूच आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) कमालीचे आक्रमक असून कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेत असतात. आताही त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. गुलाबराव पाटील शनिवारी रायगडमध्ये होते. यावेळी ते […]
-
‘ही रावणी प्रवृत्ती, रामाचे विचार यांना झेपणार नाही’ ; दानवेंची शिंदेंवर जळजळीत टीका
Ambadas Danve on Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण घटना ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. या दौऱ्यानंतर राज्यात शिवधनुष्य यात्राही काढली जाणार आहे. आगामी निवडणुकांसाठी ही प्लॅनिंग असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विरोधकही सतर्क झाले […]
-
हिंमत दाखवा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याच ; राष्ट्रवादीने भाजपला ललकारले !
NCP News : मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालावी अशी मागणी करतानाच ईव्हीएम मशीनबाबत नागरिक आणि राजकीय पक्षांच्या मनात संशय आहे. कागदी (बॅलेट) मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही याची भीती भाजपला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे. बांग्लादेशने अलीकडेच ईव्हीएमच्या […]
-
.. म्हणून सरकारकडून देशात जातीय तणाव ; भालचंद्र कानगोंचा गंभीर आरोप
Ahmednagar News : केंद्रातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे आर्थिक धोरण राबवत आहे. दुसरीकडे महागाई, आर्थिक व सामाजिक विषमतेचा सर्वसामान्य नागरिक सामना करत आहे. देशाची संपत्ती भांडवलदारांच्या स्वाधीन करण्यासाठी सरकारकडून जातीय तणाव निर्माण केला जातो. बेरोजगारीमुळे युवकांमध्ये असंतोष आहे. जनता त्रस्त बीजेपी मस्त ही देशाची वस्तुस्थिती झाली आहे. जनतेवर हिंदुत्व लादण्यासाठी घटनेचा गैरवापर सुरू आहे, असा […]
-
धक्कादायक ! तीन अतिरेकी मुंबईत घुसले ? ; फोनमुळे उडाली खळबळ
Mumbai Terrorist : आर्थिक राजधानी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई शहरात शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी घुसल्याचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात खणखणला. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. लागलीच पोलिसांकडून खरेच असे दहशतवादी शहरात घुसले आहेत का, याचा कसून शोध घेतला जात आहे. तीन दहशतवादी मुंबईत आल्याचा पोलीस […]
-
आम्ही ‘त्या’ निर्णयाची वाटच पाहतोय; सत्तासंघर्षावर शरद पवारांचे सूचक वक्तव्य
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका कार्यक्रमात हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींवर (Gautam Adani) झालेल्या आरोपाप्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणात जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समितीच जास्त योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अदानींच्या चौकशसाठी जेपीसी नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेससह […]
-
अदानींची वीज तयार होते मग, विरोधकांची एकजूट कशी खराब होईल? ; पवारांचा मिश्कील प्रश्न
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका कार्यक्रमात हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींवर (Gautam Adani) झालेल्या आरोपाप्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणात जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समितीच जास्त योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अदानींच्या चौकशसाठी जेपीसी नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या […]
-
भाजपचा ‘इलेक्शन’ बाण ! अयोध्येत पुजन झालेल्या ‘शिवधनुष्याची’ निघणार राज्यभर यात्रा
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी ) CM Eknath Shinde Ayodhya Tour : एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा होतो. या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुका आणि श्रीराम जन्मभूमी मंदिराची प्रचार प्रसिद्धीची भव्य तयारी सत्ताधारी भाजपने केली आहे. हा दौरा भव्य दिव्य असेल यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात राम मंदिर आणि शिवधनुष्य या […]
-
अजितदांदांचे चंद्रकांतदादांना खोचक टोले, म्हणाले, दादा राजकारणात आल्यापासून..
Ajit Pawar on Chandrakant Patil : काँग्रेस नेते आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हेंबाबत वक्तव्य केल्याने या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री पाटील […]
-
‘बाळासाहेबांनी मला मोठं केलं तर, शरद पवार माझ्यासाठी’.. संजय राऊतांचे गौरवोद्गार
Sanjay Raut : कर्जत (जि. अहमदनगर) येथे आज मराठी पत्रकार परिषदेचा मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हजेरी लावली. यावेळी राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी आमदार रोहित पवार […]










