Sharad Pawar : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेसचाही हा दर्जा रद्द करण्यात आला. पण आम आदमी पार्टीला मात्र राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळाला. आप दोन राज्यात सत्तेत आहे. तसेच गुजरात निवडणुकीतही या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही […]
Sanjay Shirsat News : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची […]
Pune News : पुणे (Pune) महापालिकेच्या हद्दीतून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे वगळण्याचा निर्णय हा राजकीय एका माजी राज्यमंत्र्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी घेतलेला निर्णय आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे यासंदर्भात हरकत दाखल करणार आहोत. तसेच उच्च न्यायालयात जाण्याचाही पर्याय आमच्यासमोर खुला आहे, असा इशारा पुणे मनपातील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर (Ujjwal Keskar) यांनी […]
Chandrakant Patil : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा गदारोळ […]
Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता भाजपा नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘या निर्णयात धक्कादायक असं काहीच नाही. समजा परीक्षा देताना सहा पेपर द्यावे लागतात आपण त्यापैकी दोनच पेपर दिले […]
Election Expendieture : देशाच्या कानाकोपऱ्यात रोज कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतात. या निवडणुकांत गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम निवडणूक आयोगाकडून केले जाते. यासाठी आयोगाने काही नियमही बनवले आहेत. आचारसंहिता तयार केली आहे. निवडणूक लोकसभेची असो की ग्रामपंचायतीची या निवडणुकीत उमेदवाराने किती खर्च (Election Expendieture) करायचा याची मर्यादा निश्चित केली आहे. त्यापेक्षा जास्त खर्च उमेदवाराला करता […]
Election Commission : निवडणूक आयोगाने (Election Commission) सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांना जोरदार झटका देत त्यांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतला. आयोगाने जारी केलेल्या आदेशात आरएलडी, आंध्र प्रदेशात बीआरएस, मणिपुरात पीडीए, पुदुच्चेरीत पीएमके, पश्चिम बंगालमध्ये आरएसपी आणि मणिपूर राज्यात एमएसपी या पक्षांना दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही रद्द केला आहे. आयोगाने म्हटले, […]
Rahul Gandhi Vs Gautam Adani : जानेवारी महिन्यात आलेला हिंडेनबर्गचा अहवाल आणि त्यानंतर काँग्रेससह (Congress)अन्य विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना अखेर अदानींनी उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी शनिवारी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी लिहीले की ते सत्य लपवतात, म्हणूनच दररोज दिशाभूल करतात. अदानींच्या कंपन्यांमधील वीस […]
Unseasonal Rain : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका पुणे (Rain in Pune) शहरालाही बसला. पुण्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात बदल होऊन तापमानात […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले. शिवसेनेचे मंत्री आणि आमदार, खासदार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी तसेच आमदार देखील या दौऱ्यात सोबत होते. शिंदे यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते देखील दाखल झाले होते. या सर्वांची व्यवस्था देखील तितकीच अवाढव्य होती. एकनाथ […]