- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’.. धंगेकरांचं नवं गाणं तुफान व्हायरल..
Ravindra Dhangekar New Song : पोटनिवडणुकीत ‘हू इज धंगेकर ?’ म्हणत आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना डिवचणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टार्गेट करणारे एक गाणे सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. पुण्यात सध्या या गाण्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. धंगेकर आता या मतदारसंघाचे आमदार आहेत. पोटनिवडणुकीवेळी त्यांची आणि भाजपच्या नेत्यांची जुगलबंदी […]
-
फाशीचा इराण ! एकाच वर्षात सहाशे लोकांना फासावर लटकावलं..
Iran Execution Case : इराणमध्ये मागील वर्षात हिजाब विरोधात मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाने संपूर्ण देशालाच हादरवून सोडले होते. मग सरकारनेही आंदोलन निर्दयीपणे चिरडून टाकत आंदोलन सहभागी असणाऱ्या अनेकांना फाशीची शिक्षा सुनावली. या आंदोलनाची सुरवात 22 वर्षीय महिसा अमिनी या युवतीच्या मृत्यूनंतर झाली होती. या दरम्यान, नॉर्वे येथील ‘इराण ह्यूमन राइट्स’ (IHR) आणि पॅरिस येथील […]
-
भाजप-मनसे युती होणार का ? ; फडणवीसांचे सूचक वक्तव्य म्हणाले, हिंदुत्वावर आमचे..
Devendra Fadnavis on BJP-MNS Alliance : उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच राज ठाकरे यांनी भाजपला पूरक ठरतील अशा भूमिका अनेकदा घेतल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात […]
-
‘एसी’ची थंड हवा फोडणार घाम ! परस्पर एसी बसविणारे अधिकारी रडारवर
नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत आपल्या कार्यालयात ‘एसी’ची (एअर कंडीशनर) थंड हवा खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. अधिकारात नसतानाही परस्पर आपल्या दालनात एसी बसविणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत आयुक्त कार्यालयाने जळगावसह, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले आहे. आयुक्तांनीही या प्रकाराची दखल घेतल्याने अधिकाऱ्यांकडून […]
-
अजितदादा भाजपात जाणार का ?, दमानियांच्या ट्विटवर पवारांचे एकाच वाक्यात उत्तर
Sharad Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज केलेल्या एक ट्विटमुळे तुफान चर्चेला तोंड फोडले आहे. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 15 आमदार बाद होणार असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली […]
-
पत्नी, बहीण अन् भाची सर्वांवर गुन्हे; अतिकच्या गुन्हेगारी टोळीत कोण-कोण ?
Asad Ahemad : उत्तर प्रदेशातील उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद अहमदचा (Asad Ahemad) युपी पोलिसांना एनकाउंटर केला. या हत्याकांडानंतर असद फरार होता. या हत्याकांडानंतर अतीक अहमद आणि त्याचे कुटुंब सातत्याने चर्चेत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अतीकचा भाऊ अशरफ याच्या पत्नीलाही आरोपी बनवले आहे. अशरफची पत्नी जैनब फातिमाची सुद्धा मिलीभगत होती […]
-
‘काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पार्ट्या करता, हिंमत असेल तर त्यांना’.. गायकवाडांचे ठाकरेंना चॅलेंज !
Sanjay Gaikwad : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवता मग त्यांच्या अपमानानंतरही तुम्ही शांत का ? असा सवाल त्यांनी […]
-
नॉट रिचेबल अजितदादा कुठे होते ? ; फडणवीसांनी दिलं नेमकं उत्तर..
Devendra Fadnavis on Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) अचानक नॉट रिचेबल झाल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तसे काही घडले नाही. खुद्द अजित पवार यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले होते. मात्र, त्यांच्या या अचानक नॉट रिचेबल होण्यामागे त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची […]
-
‘शिंदे मातोश्रीवर रडले, आम्ही आमदारांनी त्यांना’.. शिरसाटांचा धक्कादायक खुलासा !
Sanjay Shirsat News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत खळबळजनक दावा केला आहे. बंड करण्याआधी शिंदे मातोश्री बंगल्यावर येऊन रडले होते, असे ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, […]
-
‘गौतमीने लावणी बिघडवली, इंदुरीकर महाराजांना लोक नावं ठेवतात’; आत्मपरीक्षण करा !
Gautami Patil vs Indurikar Maharaj : काही दिवसांपासून गौतमी पाटील हीचे नाव राज्यभरात चर्चेत आहे. तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड गर्दी होते. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील संदर्भात एक वक्तव्य केले होते. गौतमीनेही प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे (Sadanand More)यांनी या दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला […]










