- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
कर्नाटकच्या निवडणुकीत ‘शकुनी’ची एन्ट्री ! माजी मुख्यमंत्र्याच्या घरातच सुरू झाले महाभारत
Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची (Karnataka Elections) घोषणा झाली असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून यंदा काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनंतर आता भाजपनेही उशीरा का होईना पण उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. असे असताना […]
-
अजित पवार भाजपबरोबर जाणार का ? ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचं उत्तर..
Supriya Sule : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केलेल्या एक ट्विटमुळे तुफान चर्चेला तोंड फोडले आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 15 आमदार बाद होणार असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर आता खासदार सुप्रिया […]
-
देशातील तब्बल 29 मुख्यमंत्री करोडपती ; श्रीमंतीत ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री नंबर वन
Richest CM in India : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) संस्थेच्या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे, की निवडणुकीतील हमीपत्रातील माहितीनुसार देशातील 30 पैकी तब्बल 29 मुख्यमंत्री कोट्याधीश आहेत. आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे 510 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री […]
-
असली वक्तव्यं आधी बंद करा.. अजितदादा नाना पटोलेंवर भडकले !
Ajit Pawar : महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांकडून सातत्याने परस्पर विरोधी वक्तव्ये दिली जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यांचा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पटोले यांच्या वक्तव्यांवर टीका केली. […]
-
चर्चा विखेंच्या मुख्यमंत्रीपदाची.. प्रत्यक्षात आली पोलीस चौकशीला तोंड देण्याची वेळ
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे अध्यक्ष असलेल्या विखे सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 31 मार्च रोजी राहाता येथील न्यायालयाने कारखान्याने केलेल्या कर्जमाफी घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिली आहे. मंत्री विखे […]
-
आता कुठे जायचे कशाला ?, फोनमधूनच द्या अंगठा; फिंगरप्रिंटसाठी तयार होतेय ‘ही’ खास प्रणाली
UIDAI Partners With IIT Bombay : सध्या मोबाइलद्वारे फेस ऑथिंटिकेशन करता येते मात्र फिंगरप्रिंट ऑथिंटिकेशन करायचे असेल तर तशी सुविधा मिळत नाही. त्यासाठी जवळच्या सायबर कॅफे किंवा ई सेवा केंद्राचा रस्ता धरावा लागतो. आता मात्र ही अडचणही लवकरच दूर होणार आहे. टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीम घरातूनच फिंगरप्रिंट प्रमाणीकरण करून देऊ शकते. यासाठी भारतीय युनिक आयडेंटीफिकेशन […]
-
‘राष्ट्रवादी आमच्याबरोबर यायला एका पायावर तयार’ ; शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ !
Sanjay Shirsat : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण, काही दिवसांपासून शरद पवार जी काही वक्तव्ये करत आहेत त्यावरून महाविकास आघाडी टिकणार की नाही अशी चर्चा […]
-
उद्धव ठाकरेंबरोबरील बैठकीत शिजलं काय ? ; पवार म्हणाले, काही मुद्द्यांवर मतं वेगळी..
Maharashtra Politics : ‘आमच्यात काही मुद्द्यांवर वेगळी मते असली तरी महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत त्या सर्वांनी एकमताने आणि एकविचाराने काम करावे अशी चर्चा झाली आहे. आगामी काळात काही कार्यक्रम आखले असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी चर्चा यावेळी झाली’, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. पवार आज त्यांच्या पुण्यातील […]
-
बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा अयोध्या दौरा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. या दौऱ्याची मोठी चर्चा देशभरात रंगली होती. मुख्यमंत्र्यांबरोबर आमदार खासदारांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला हजेरी लावली. मात्र या दौऱ्याची आणखी एका कारणाने चर्चा होती. ती म्हणजे बच्चू कडुंची गैरहजेरी. या दौऱ्यात […]
-
कर्नाटकात भाजपला धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास
Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची (Karnataka Elections) घोषणा झाली असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून यंदा काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता भाजपचे टेन्शन वाढविणारी बातमी आहे. निवडणुकीच्या वेळी राजकीय नेत्यांचे प्रवेश सोहळे सुरू […]










