Chatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात झालेल्या दंगली (Chatrapati Sambhaji Nagar Riots) प्रकरणी पोलिसांकडून दंगेखोरांची धरपकड सुरू आहे. त्यानंतर आता या दंगेखोरांना पोलीस आणखी एक झटका देणार आहेत. या दंगलीत दगडफेक आणि जाळपोळीत झालेले नुकसान दंगेखोरांकडून भरपाई करण्याचा कायदा आहे. त्यानुसार पोलीस अहवाल तयार करत असल्याची माहिती आहे. हा अहवाल न्यायालयात सादर […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या ‘फडतूस’ आणि ‘काडतूस’ शब्द चांगलेच गाजत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला, असे म्हटल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर फडणवीस यांनीही प्रत्युत्तर देत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे म्हटले. त्यानंतर या शब्दांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आरोप-प्रत्यारोप तर अजूनही सुरुच आहेत. मात्र, विरोधी […]
Kirit Somaiya : मढ मालाड येथील एक हजार कोटींचे अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे आदेश काल नॅशनल ग्रीन ट्रिब्युलने दिला होता. त्यानुसार आज या आदेशाची अंमलबजवणी करण्यात येऊन या स्टुडिओंचे पाडकाम सुरू करण्यात आले. स्टुडिओ पाडले जात असताना तक्रार करणारे भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) देखील येथे उपस्थित होते. त्यांनीही या पाडकामाची पाहणी करत हातात प्रतिकात्मक […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रसेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपा प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी मध्यंतरी जोर धरला होता. त्यांच्या एका भाषणाच्या क्लिप्स व्हायरल करून भाजप प्रवेशाचा दावाही केला जात होता. त्यानंतर कोल्हे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. आता मात्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil […]
Raghunath patil : राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावकरांवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपने (BJP) सावरकर गौरव यात्रा काढली. पत्रकार परिषदांच्या माध्यमातून हल्लाबोल केला. यानंतर आता शेतकरी नेते रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांनी या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारवर आगपाखड केली आहे. सावरकर गौरव यात्रेवरून पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि […]
Nira Lonand Accident : भरधाव वेगातील एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे लोणंद-नीरा (Nira Lonand Accident) रस्त्यावर घडली. हे तिघे तरू पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी येथील आहेत. या तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शुध्द करुन भाजप त्यांना आपल्या पक्षात […]
BJP : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लवकरच विदर्भातील नागपुरात सभा होणार आहे. या सभेआधीच राज्यातील राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या (BJP) नेत्यांनी सभेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांची सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आणि त्यांची खासदारकी गेल्यानंतर ही सभा होत आहे. सध्या राज्याच्या राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा […]
Ahmednagar News : राहुरी मतदार संघामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना शिंदे-फडणवीस शासनाने स्थगिती दिली होती, मात्र अखेर उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर शासनाने विकासकामांवर आणलेले गंडांतर हटविण्यात आल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालाने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जोरदार […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. यामध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर असून सामनातून भाजप (BJP) आणि शिंदे गटावर तुफान हल्ला चढवत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी […]
Pune Traffic : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक (Pune Traffic) 10 एप्रिल पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावरील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन येत्या 1 मे रोजी होणार आहे. या पुलाचे काम आता 90 टक्के पूर्ण झाले असून लवकरच गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद […]