दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
मुंबई : आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) सुरुवात झाली असून सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी, ‘मराठी भाषेला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा द्याच’ अशी मागणी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले की, आपण लवकरच माझ्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ आणि ही मागणी करू. नक्कीच […]
वरळी : ‘ज्याला नांदायचं नसतं त्याच्याकडं खूप कारणं असतात. शिंदे गटाला (Shinde group) बाहेरच पडायचं होतं, म्हणून ४० गद्दार वेगवेगळी कारणं देत आहेत”, असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी वरळीतील शिवसैनिक निर्धार मेळाव्यामध्ये केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वरळीतील सभेला ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी “वरळीच्या […]
पुणे : बहुचर्चित अशी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे मतदान काल पार पडले. ( Kasba Bypoll Election) मतदान पार पडेपर्यंत आणि मतदान संपेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. भाजपचे कसब्याचे उमेदवार […]
इटली : इटलीमध्ये कॅलाब्रियाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. (Italy Migrant Shipwreck) याविषयी इटालियन (Italy) वृत्तसंस्थांनी सांगितले की, दक्षिण इटलीत समुद्रकिनाऱ्यावर ३० जणांचे मृतदेह सापडले आहेत, (Migrant Shipwreck) बोटीतील सर्वजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना किनाऱ्याजवळ मृतदेह तरंगताना आढळले आहे. RAI राज्य रेडिओने दिलेल्या माहितीनुसार की, इटलीच्या दक्षिण किनारपट्टीवर स्थलांतरित बोट […]
मुंबई : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Maharashtra Budget Session 2023) होत आहे. या दरम्यान शिवसेनेकडून ( Shivsena ) ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला. हा व्हीप पाळला नाही तर दोन आठवड्यांनी कारवाईचा विचार करू असे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगवले ( Bharat Gogavale ) यांनी यावेळी सांगितलं होतं, त्यावर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू ( […]
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं दिसंत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेने राष्ट्रीय पातळीवर राजकारण तापू लागलय. भाजपावर (bjp) विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना […]
मुंबई : मराठी भाषा गौरव दिन आज २७ फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. (marathi bhasha gaurav din) कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. आता मराठी जनांची आपल्या भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळावा ही मागणी आहे. (Marathi Rajbhasha Din 2023) आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज […]
नागपूर : गेल्या सात दिवस कसबा आणि चिंचवड मधील प्रचारात होतो. मतदार भाजपच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांचा उमेदवार स्टंटबाजी करत आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने प्रचार सुरू ठेवण्याचा कारस्थान आहे. मात्र ते मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मंचावरून मुस्लिम […]
मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का देत आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. निळा रंग आणि सोनेरी रंग या जर्सीचा आहे. ४ मार्चपासून भारतात महिला प्रीमियर लीग सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने आयोजित होणाऱ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League) […]
पुणे : आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्रचारात उतरवल्यानं भाजपवर (BJP ) टीकेची झोड उठली आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारानं वेग थांबला असून सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झोकून दिलं होत. (Maharashtra Mp) कसबा पेठ निवडणुकीत भाजपनं दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न दिल्यानं मतदारसंघात काहीशी नाराजी आहे. त्यामुळं सावध […]