दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
तिरुवनंतपूरम : कालिकतहून दमामला (Dammam) जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान (Air India Express Flight) तांत्रिक कारणामुळे तिरुअनंतपुरमला (Thiruvananthapuram) वळवण्यात आले. या फ्लाइटमध्ये १६८ प्रवासी होते. एअरलाइनच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सध्या या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. हायड्रॉलिक बिघाड झाल्याने कालिकतहून दमामला जाणारे विमान राज्याच्या राजधानीकडे वळवण्यात आल्यावर शुक्रवारी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित […]
मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी […]
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur ) जिल्ह्यामधील कणेरी मठावर गेल्या ४ दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे राहिलेले शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोल्हापूर जिल्ह्यामधील कणेरी मठ […]
रायपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन (Congress session) आजपासून रायपूरमध्ये सुरू झाले असून शुक्रवारच्या पहिल्या सत्रामध्ये पक्षासाठी कळीच्या ठरलेल्या कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि सुकाणू समितीतील अन्य सदस्यांनी दबावाविना निर्णय घ्यावा, असे राहुल गांधींचे म्हणणे आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी […]
मुंबई : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागणार आहे, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात (bungalow scam case) आता ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ […]
नागालँड : नागालँड (Nagaland ) हे भारतातील एक सुंदर राज्य आहे, जे भारताच्या उत्तर- पूर्व सीमेवर वसलेले आहे. (Nagaland people) नागालँडला “लँड ऑफ फेस्टिव्हल्स” (Land of Festivals) या टोपणनावाने देखील ओळखले जाते आणि नागालँड हे भारताच्या भूमीवर पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीच्या हिल स्टेशनपैकी एक आहे. नागालँडची राजधानी कोहिमा आहे आणि सर्वात मोठे शहर दिमा आहे. नागालँडच्या […]
मुंबई : काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा (Pawan Kheda) यांच्या अटकेवर उद्धव गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले की, ही आणीबाणी आहे. ईडी (ED) आणि सीबीआयचा (CBI) वापर करत विरोधी पक्षांना मुद्दाम त्रास दिला जात आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, त्यांना मोठी बातमी करायची होती, म्हणून त्यांनी पवन खेडा यांना अटक […]
Aiden Markram SRH Captain : सनरायजर्स हैदराबाद संघाने (IPL 2023) आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मारक्रम (Aiden Markram) याच्याकडे हैदराबाद संघानं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. (SunRisers Hyderabad) हैदराबाद संघाने (SRH) ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. मारक्रमने नुकतीच दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये (SA20) सनरायजर्स फ्रेंचायजीचं नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्यावर टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) अंतरीम जामीन मंजूर केला. त्यामुळं आसाम पोलिसांना (Assam Police) दणका बसला आहे. खेरा यांना ताब्यात घेतल्यानंतर आसामला नेण्यासाठी आसाम पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसनं तातडीनं हालचाली […]