दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Hockey WC : हॉकी विश्वचषक २०२३ (hockey world cup 2023) चे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आज (27 जानेवारी) खेळवल जाणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा (australia ) सामना जर्मनीशी होईल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत बेल्जियम आणि नेदरलँड्स आमने- सामने असतील. हे दोन्ही सामने अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या ४ संघांनी […]
जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ३ वर्षांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) व देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) झालेल्या शपथविधीबाबत केलेला गौप्यस्फोट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं […]
Russia Ukraine War : गेल्या काही महिने रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) युद्ध सुरु आहे. आता पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर गुरुवारी (दि.२६) हल्ला केला. या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. (Russia Ukraine) जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला रणगाडे पाठवण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने गुरुवारी संपूर्ण युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला (Drone […]
मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शरद पवार (sharad pawar) भाजपचेच असल्याचं वक्तव्य केलं. यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. शिवसेना ( Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीची चार दिवसापुर्वी युती झाली. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्या […]
नाशिक : नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाचे (Nashik) चित्र रात्रीतून बदलण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असं वक्तव्य भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलं आहे. यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दिला. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Patil) यांच्याशी त्यांची थेट लढत […]
ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेकडून आयोजिक आरोग्य शिबिराला त्यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंबरोबर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awad) हेदेखील होते. उद्धव ठाकरेंचा स्वभाव मला खूप आवडतो. उद्धव ठाकरेंविषयी मला आपुलकी आहे. सततच्या सहवासामुळे माणूस समजतो. त्या प्रेमापोटी मी त्यांच्या भेटीला गेलो होतो, असे विधान […]
मुंबई : शरद पवार हे आज देखील भाजपाबरोबर आहेत असा गौप्यस्फोट करुन प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar) राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ( Maharashtra Politics ) यावर राष्ट्रवादीकडून आंबेडकरांवर टीकेची झोड उठवली जात असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंबेडकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केलं. […]
जर्मन सॉफ्टवेअर दिग्गज असलेल्या SAP या कंपनीत जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीच्या लाटेत सामील होऊन यावर्षी सुमारे ३ हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली आहे. पारंपारिक सॉफ्टवेअर आणि क्लाउड-आधारित संगणकीय सेवा दोन्ही ऑफर करणार्या या कंपनीने सांगितले आहे की, कंपनीचा मुख्य व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपनीने ही योजना आखली आहे. त्यातून कंपनीची पुनर्रचना केली […]
नांदेड : तेलंगणातील सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची ही तेलंगणा (Telangana) बाहेर पहिलीच सभा असणार आहे. ( Politics ) या […]
India vs New Zealand Ruturaj Gaikwad : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. (India vs New Zealand) त्याचा पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. मनगटात दुखत असल्याने ऋतुराज (Ruturaj Gaikwad) चिंतेत आहे. या कारणामुळे तो या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. त्याला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट (Cricket) […]