दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
मुंबई : मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना दिलेल्या पद्मविभूषण सन्मानावर आक्षेप घेत बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर (Central Govt) टीका केली आहे. मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्याच्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने राम मंदिर बाबत भूमिका […]
नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नाशिक पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) मैदानात उतरले. सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय याविषयी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे विधान […]
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी परत एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (jayant patil ) यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं गौप्यस्फोट केलं होतं (Maharashtra Politics) याबाबत शरद पवार यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला २ वर्ष […]
हिंगोली : प्राचार्याला मारहाण करणं शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना चांगलच भोवलं आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात (Hingoli) गुन्हा दाखल करण्यात आला. याबरोबर महाविद्यालयातील ५ अधिकाऱ्यांसह इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण झाल्यानंतर तब्बल १० दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात […]
ठाणे : पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो, तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु असल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे . तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी (NCP) फोडण्याची […]
मुंबई: भाजपचे मालेगाव तालुक्यातील अद्वय हिरे (advay hire) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना भवन येथे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांनी मिंधे गटावर जोरदार टीका केली, ‘बरं झालं गद्दार गेले त्याच्यामुळे हिरे सापडले’, सणसणीत टीका यावेळी केली. पुढे ते म्हणाले की, ‘एखाद्या पक्षावर विरोधीपक्षानं घाला घातला तर हा […]
नाशिक : नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी शेकडो कार्यकर्त्यांबरोबर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवसेना भवन येथे प्रवेश केला. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तेव्हा बोलताना अद्वय हिरे […]
दिल्ली : ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना विरोधकांची शाळा घेतली. विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम आज पार पडला. दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. […]
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज आपल्या नियोजित कार्यक्रमानंतर (Lunch Pe Charcha) ‘लंच पे चर्चा’ च्या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधला. गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सूचना यावेळी त्यांनी सर्वांना केली. पुणे जिल्हा परिषेदेने (Zilla Parishad) आयोजित केलेल्या जलजीवन मिशन कार्यशाळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती लावली. या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील सर्व […]
मुंबई : काहीजण आयुष्यभराची कमाई हे घर घेण्यासाठी घालत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये, याकरिता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी 5 मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (new home ) या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे का ? महारेराच्या संकेतस्थळावर […]