- Letsupp »
- Author
-
प्रसिद्ध अभिनेत्री थेट प्रचाराच्या मैदानात; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा केला दारोदार प्रचार
सध्या एक प्रसिद्ध अभिनेत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
-
तिसऱ्या वनडे सामन्यानंतर विराट कोहलीने गियर बदलला; रोहित आणि विराटमध्ये रस्सीखेच
विराट कोहलीने 93 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे आयसीसी वनडे मालिकेत त्याचं पहिलं स्थान पक्कं मानलं जात आहे.
-
प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत १०० % “कमळ” फुलणार, राहुल कलाटे यांना विश्वास
नगरसेवक राहिले असल्याने केलेल्या विविध विकासकामांची माहिती देत, राहुल कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
-
भाजप नेते नितेश राणेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये खान की बाण’चा प्रचार; म्हणाले, हिंदू समाजाने…
छत्रपती संभाजीनगरकडे वाकड्या नजरने पाहण्यासाठीच रशीद खान यास उमेदवार म्हणून उभे केले आहे असंही राणे म्हणाले आहेत.
-
बीडच्या परळीत मोठी राजकीय घडामोड; एमआयएम शिंदेसेनेची युती झाली अन् तुटली
राष्ट्रवादी- भाजप आणि शिवसेनेची युती असून गटनेतेच्या निवड प्रक्रियादरम्यान एमआयएमने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
-
धूळ प्रदूषणाने त्रस्त पुनावळेकरांना ऑक्सिजन पार्कचा दिलासा; राहुल कलाटे यांची महत्वाची माहिती
पुनावळे येथे सुमारे २ एकर जागेत ऑक्सिजन पार्कची निर्मिती पूर्ण झाली असून लवकरच त्याचे लोकार्पण होईल, असं कलाटे म्हणाले.
-
आम्ही सोबत! मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, जयंत पाटलांनी शिवाजी पार्क मैदाना गाजवलं
साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे.मुंबई महाराष्ट्राची नाही ही त्यांची भूमिका आहे.
-
ही शेवटची निवडणूक! व्हिडिओ दाखवत भाजपची चिरफाड, राज ठाकरे गरजले
राज ठाकरे आज मुंबई महानगर पालिका निवडणूक प्रचाराच्या प्रचारसभेत मुंबईतील शिवाजी पार्कमधील आयोजीत सभेत बोलत होते.
-
भाजप म्हणजे सर्वसमावेशक विकास; प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपकडून केवळ विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार
नागरिकांकडूनही या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भाजपच्या नेतृत्वावर वाढता विश्वास आणि समर्थन स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
Video : चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म मोडला का?, अजित पवारांचा पुन्हा भाजपवर वार
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री आणि ऱाष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलताना भाजपला लक्ष केलं.









