- Letsupp »
- Author
-
आजचा दिवस काही राशींसाठी संधी घेऊन येईल, काय आहे आजचे राशिभविष्य?
आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणाला लाभ होईल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल, जाणून घेऊया आजचे राशीभविष्य एका क्लिकवर
-
मुंबई महानगरपालिकेत कुणाचे किती उमेदवार?, वाचा, एका क्लिकवर सर्व विजयी उमेदवारांची यादी
मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज होती. यामध्ये महायुतीला यश आलं आहे. यातली विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
-
धंगेकरांना पराभवाचा तिसरा धक्का; कोमकर हत्याप्रकरणात जेलमध्ये असलेल्या सासू व सुना विजयी
आंदेकर विरुद्ध धंगेकर अशी काँटे की टक्कर झाली होती चौथ्या फेरीत सोनाली आंदेकर ८५६ मतांनी आघाडीवर होत्या. अखेर त्यांचा विजय झाला आहे.
-
अखिल भारतीय सेनेकडून दगडी चाळीत डॅडींच्या दोन्ही मुलींचा पराभव
अरुअण गवळीची मुलगी योगिता गवळी हिचा मुंबई महापालिका निवडणुकीत भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून पराभव झाला आहे.
-
महाराष्ट्रातील 2 हजार 869 जागांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक जागा महायुतीच्या झोळीत; वाचा राज्यभरातल अपडेट
ठाकरे बंधूंची युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना अनेक ठिकाणी परभवाचा सामना करावा लागला आहे.
-
लातुरमध्ये काँग्रेसची मुसंडी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विलासराव देशमुखांबद्दलच वक्तव्य भाजपला भोवलं
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते
-
महानगरपालिकांच्या निकालांचा रणसंग्राम; पाहा मराठवाड्यात A टू Z अपडेट
आजच्या मराठवाड्यातील सर्व महानगरपालिकांचा निकाल पाहा अपडेट लेट्सअप मराठीवर. कुणाच्या बाजूने आहे जनतेचा कौल.
-
कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग! डी.के अन् सिद्धरामयांची राहुल गांधीशी चर्चा
या भेटीवेळी त्याच विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही होते. परंतु, शिवकुमार यांनी राहुल यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे.
-
उद्या महानगरपालिकांसाठी मतदान; जरांगे पाटलांचा कुणाल पाठिंबा? भूमिका केली जाहीर
मराठा आरक्षणाला विरोध करणारे ते जर कोणी उभे असतील त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
दु:खद घटना! पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी परिसरात भीषण अपघात, सख्ख्या बहिणींचा मृत्यू
या भीषण अपघातातील ट्रक चालकाला काळेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.









