आपण लोकांचे प्रश्न समजून घेण, लोकांची प्रश्न सोडवण याला प्राधान्य देणार आहोत. आपण निवडून द्या ही अपेक्षा असं सुनेत्रा पवार प्रचारात म्हणाल्या.
सेक्स स्कँडल प्रकरणात जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, लवकरच सगळ्यांना सत्य कळेल.
काँग्रेस पक्षाने निलंबीत केल्यानंतर संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी 20 वर्षानंतर घरवापसी केली आहे.
देशभरात लोकसभेच्या रणसंग्राम सुरू असताना सरकारसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एप्रिल 2024 मध्ये विक्रमी जीएसटी संकलन झालं आहे.
शरद पवार धनंजय मुंडेंवर इतक का भडकले? वाचा लेट्सअप खबरबात या लोकप्रिय कार्यक्रमात संपादक योगेश कुटे यांचं अचूक विश्लेषण.
लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलताना माढा लोकसभा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणावर भाष्य केलं.
आज काँग्रेसने देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
मुलाखतीत अजि पवार यांनी शरद पवार यांनी राजकीय पातळीवर कितीवेळा भूमिका बदलल्या याचा घटनाक्रमच सांगितला. यामध्ये 1962 ची आठवण सांगितली.
एएन या वृत्तसंस्थेशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत जनतेचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा असल्याचा दावा केला.