जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी 1019 ला आपलं तिकीट कापलं तरी आपण साथ दिली. पण उन्मेश पाटलांनी भूमिका बदलली अशी खंत व्यक्त केली
भाजपने प्रज्वल रेवण्णाची सीबीआय चौकशीची मागणी केली असून त्यांनी एसआयटीकडून होत असलेल्या तपासावर संशय घेतला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
माझ्या शिवसेनेला जर उबाठा म्हणत असतील तर यांनी एसंशी शिवसेना असं म्हणावं लागेल अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुलाखतीला काळू-बाळूचा तमाशाचं आहे अशा शब्दांत टीका केली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये परिस्थिती भयावह आहे. मीरपूर जिल्ह्यात 70 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली. चकमकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला.
अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित आरआर पाटील यांची फडणवीसांच्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी
अजित पावारांच्या निलेश लंकेवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर. म्हणाले, दादा थोडं थांबा. 4 जूनला तुम्हाला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है.
मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका. ते ओडिशातील कंधमाल येथे प्रचार सभेत बोलत होते.