प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानच ख्रिश्चन धर्माशी कनेक्शन काय?, ‘या’ धर्माशी आहे खास नात

Actress Kareena Kapoor : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने हिंदू कुटुंबात जन्माला येऊनही दुसऱ्या धर्मात लग्न केलं. करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. लग्नानंतर, अभिनेत्री देखील मुस्लिम धर्माशी जोडली गेली. (Kapoor) मात्र, ख्रिश्चन धर्माशीही जोडलेली आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मांशी असलेले संबंध समजण्यासारखे आहेत. मात्र, तीचे ख्रिश्चन धर्माशी काय संबंध आहे? तर करीनाची आई अभिनेत्री बाबिबा ही एक ब्रिटिश ख्रिश्चन होती. यामुळे करिना देखील ख्रिचन धर्माकडे वळली होती.
तू अशा स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभा आहेस, अर्जुन कपूरने 26 वर्षीय अर्जुनसाठी लिहिली एक भावनिक चिठ्ठी
बबिता ही भूतकाळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने राज कपूर यांचे मोठे चिरंजीव अभिनेते रणधीर कपूर यांच्याशी लग्न केलं. रणधीर पंजाबी हिंदू कुटुंबातील होते, तर बबिताने ख्रिश्चन धर्माची होती. हिंदू कुटुंबात जन्माला येऊन मुस्लिम अभिनेत्याशी लग्न करण्याव्यतिरिक्त, करीनाच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्माचेही विशेष स्थान होतं. करीनाचा या धर्माशी असलेला संबंध ललिता डिसिल्वा हिने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान उघड केले आहेत.
ललिता करीनाबद्दल म्हणाली होती, “करीना कपूर ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवते, पण ती मला म्हणायची की ‘जर तुम्हाला भजन वाजवायला आवडत असेल तर भजन वाजवा’. मी त्यांच्यासाठी (तैमर आणि जेह) भजन वाजवायचो. मग करीना म्हणायची की पंजाबी भजन, एक ओंकार, ती तेच पाळत असे, म्हणून ते ते वाजवत असत. कारण तिला माहित आहे की मुलांभोवती ही सकारात्मकता असणं महत्त्वाचं आहे.