गणेश पोकळे हे लेट्सअप मराठीमध्ये सब इडिटर आणि मराठवाडा रिपोर्टर म्हणून काम पाहत आहेत. गेल्या एक वर्षापासून लेट्सअपमध्ये काम करत आहेत. यापूर्वी दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, ईटीव्ही भारत या माध्यम संस्थेत काम केले आहे.
ही निवडणूक देशाची आहे. देश वाचवायचा आहे. त्यामुळे मी हिंदू बांधवांनो अस नाही तर देशभक्त बांधवांनो असं म्हणतो असं ठाकरे म्हणाले.
कल्याणमध्ये कपिल पाटील आणि श्रीकांत ठाकरे यांच्या प्रचारार्थ बोलताना मोदींची राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीका
प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून आम्ही पाच जागा देत असतानाही त्यांनी घेतल्या नाहीत अशी खंतही चव्हाणांनी व्यक्त केली.
नाशिकच्या प्रचार सभेत मोदींचं भाषण सुरू असताना कांदा उत्पाक शेतकऱ्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. यावेळी मोदींनी भाषण थांबवाव लागलं.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांनी भेट घेत त्यांना मुंबईत होणाऱ्या मोदींच्या रोड शोमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
लोकसभा निवडणुकी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
कथित बँक फसवणूक प्रकरणात डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे.
देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात प्रचारासाठी गेले. परंतु, बीडला ते गेले नाहीत. आपण का गेला नाहीत यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाविरोधातील याचिका फेटाळली.