तुमच्या काळात तु्म्ही नाही का निर्णय घेतले? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसंच, निवडणुका होत असतात.
देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत सांगितलं की, शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी
मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावं लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडं प्लॅन बी तयार आहे, असं काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं.
भाजपचे इंदापूर तालुक्यातील मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.
फ्यूचर्स आणि ऑप्शन्स विभागातील बदल तसंच, मॅक्रो अनिश्चितता यांचा एकूण बाजाराच्या भावनेवर परिणाम झाल्याचं तज्ञ म्हणाले.
इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बाकी आरक्षण मिळावं या भूमिकेचे आम्ही आहोत.
बराक ओबामा यांनी महात्मा गांधींबाबत बोलताना, गांधीजी हे केवळ भारताचे नसून गांधीजी हे जागतिक स्तरावरील नेते असल्याचं अनेकदा सांगितलं
चीनच्या शेअर बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दीर्घकाळापासून वाढत आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोहन राज गंभीर आजाराशी झुंज देत होते. आज केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
योजनेसह फुकटच्या योजनांविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता कोर्टाने नोटीस पाठवली आहे.