बांगलादेशातील आरक्षण आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागल्यानंतर देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळाही बंद.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर मोठ वक्तव्य केलं आहे.
NTA ने आज, 20 जुलै रोजी NEET उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. सुप्रीम कोर्टाने शहर आणि केंद्रानुसार निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी योजनांची घोषणा केली.
अजय महाराज बारसकर यांची गाडी जाळण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली अन् आंदोलन पुकारलं.
अहमदनगर नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून औरंगाबाद खंडपीठात नामांतराला विरोध करणारी जनहीत याचिका दाखल करण्यात आली.
गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून सुमारे 202 गाड्या या वर्षी सोडण्यात येणार आहेत.
वादग्रस ठरलेल्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर या वादात आता राजकीय नावं समोर यायला लागली आहेत. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदमाचं काय कनेक्शन?
तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला समस्या येत आहे का? MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप अचानक क्रॅश झाले आहे.
गेली अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या प्रकरणावर माहिती अधिकार कार्यकर्ते विजयकुमार कुंभार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.