वादग्रस्त ठरलेल्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची अनेक कारनामे समोर आली आहेत. त्यामध्ये आता आणखी नवा कारनामा समोर आला आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते बोलत होते. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
कार्लोस अल्काराझने तुफानी कामगिरी करून इतिहास रचला आहे. कार्लोस अल्काराझने अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघीडीतील अनेक आमदार फुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, ठाकेर आणि पवार गटातही एकमत नसल्याचं समोर आलं आहे.
मोठी बातमी समोर येत आहे. कालच जोरदार टीका केल्यानंतर आज छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
आज शेअर बाजारात चांगली सुरूवात झाली आहे. तसंच, जागतिक बाजारातूननी चांगले संकेत मिळाले आहेत. त्यामुळे गुंतणुकदारांना त्याचा फायदा होत आहे.
वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची थेट पीएमओ कार्यालयाने दखल घेतली आहे. त्याची अनेक प्रकरण समोर आली आहेत.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए-वूमन्स टीमची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
पावसाचा जोर वाढत असून आजही राज्यात अेक भागांत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात रेड अलर्ड सांगतला आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.