एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही असं फडणवीस म्हणाले आहेत. ते एका मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
सेन्सेक्स आणि निफ्टी लाल आणि हिरव्या चिन्हांमध्ये फिरताना दिसले. मात्र, उघडताच सेन्सेक्सने नवा विक्रमी उच्चांक गाठला.
माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केलं आहे.
बिहारमध्ये जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान विविध जिल्ह्यात स्नान करताना मोठी दुर्घटना घडली आहे. येथी वेगवेगळ्या जिल्ह्यात बुडून मृत्यू
कधीही महाराष्ट्र निवडणूक लागू शकते अशी स्थिती आहे. राज्यात आज आणि उद्या निवडणूक आयोग राज्यातील स्थितीची आढावा घेणार आहे.
पोलिसांच कौतुक केलं पाहिजे. महिलांमध्ये अशी सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी असे एन्काऊंटर झाले पाहिजेत" असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या कायम ठेवल्या आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहल आहे. त्यामध्ये त्यांनी ५ प्रश्न विचारलेत.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत. उत्तर प्रदेशमधून एक अजब प्रेम की गजब कहाणी समोर आली आहे. येथील भाजप नेत्याच पत्नीचं प्रेम.
निफ्टी 41 अंकांनी घसरून 25,899 वर तर बँक निफ्टी 174 अंकांनी घसरून 53,794 वर उघडला. एफएमसीजी शेअर्समध्ये नफा बुकिंग झाली.