आयएमडीच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे, जाणून घेऊयात काय आहे पावसाबाबतचा नवा अंदाज
धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामीण भागात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासोबतच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)ची सभासद नोंदणी मोहिम.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठआ आंदोलन लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
वाल्मिक कराड आणि बीड जिल्ह्यातील त्याची गॅंग नक्की कशी काम करते आणि त्यांनी काय केलय याबाबत बाळा बांगर यांची सविस्तर मुलाखत.
पत्नीने आपल्या प्रियकराला घरी बोलावत पतीला संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथून समोर आली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आला होता. मंत्रिपद गेल्यानंतर १५ दिवसांत
एकनाथ शिंदेंचे पॉवरफुल शिलेदार शंभूराज देसाई यांना हुंदका काही आवरला नाही. त्यांच्या घरातील राजकारणाला आज उजाळा मिळाला.
नागपुरमधून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.