बाजार उघडताच बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ दाखवायला सुरुवात केली. सेन्सेक्स 84,600 च्या वर 300 अंकांनी वाढला होता.
विरोधी पक्षनेते म्हणाले की, शेतकऱ्यांप्रमाणेच लडाखीचे लोकही त्यांना त्रास देण्यासाठी तयार केलेले चक्रव्यूह तोडतील आणि तुमचा अहंकारही मोडेल.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरचे दर वाढल्याने नागरिकांना चिंता आहे. मागील काही दिवसांपासून ही वाढ सातत्याने होत आहे.
काल रात्री उशिरा अचान पोटात वेदना जाणवू लागल्याने त्यांना चेन्नईतील अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी रेल्वेमंत्रालयाच्या वतीने प्रयागराज आणि आसपासच्या विभागातील मार्गाच दुपदरीकरण वेगात
केंद्र सरकार हे मोदी आणि भाजप सरकार नाही ते सरकार अदानी अंबीनी चालवतात असा थेट घणाघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशी उमेदवारी जाहीर होण्याकडे सर्वच पक्ष वळले आहेत. अजित पवारांनी घोषणा केली.
राज्यात लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही भर घातली आहे.
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने अनेक नेत्यांनी भेटी-गाठी वाढवल्या आहेत. त्यामध्ये शरद पवार पक्षाकडेही अनेक लोक येत आहेत.
कोकणात राणे कुटुंबाच राजकीय वजन आहे. गेल्या काही दिवसांपासून गुहागर विधानसभा मतदारसंघात निलेश राणे तयारी करत आहेत.