कोंबड्यांना भिडवून त्यावर पैशांच्या बाज्या लावल्या जात होत्या. मात्र आता पोलिसांनी अशाप्रकारे जुगार खेळणाऱ्या 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या.
प्रसिद्ध ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 36 वर्षांनंतरही त्यांचा अभिनय चाहत्यांच्या स्मरणात आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी संघात सामील होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अकील 20 ऑक्टोबरला ढाक्यात टीममध्ये सामील होणार आहे.
आज रुपाली ठोंबरे यांनी पुण्यातील शनिवारवाड्याच्या परिसरात येऊन आंदोलन केलं. त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेल्या संकेतांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
या प्रकरणात ॲड. योगेश पांडे यांनी कायदेशीर बाजू मांडली. या सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी जैन बांधव उपस्थित होते.
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या 20व्या सामन्यात भारत आणि इंग्लड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 289 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
मोठ्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रामराजे नाईक निंबाळकरांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.