राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
देशातील AITUC, HMS, CITU, INTUC, INUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे.
विधिमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळावे, अशी मागणी आघाडीने सातत्याने सरकारकडे केली आहे.
हिंदी भाषिक राजकीय नेते आणि उद्योजक मराठी भाषेविरोधात वाटेल ते बोलू लागले. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये अमराठी
भूषण गवई सरन्यायाधीश झाले तरी कोशात गेले नाही. ते सरकारी वकिल होते त्यावेळी नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याचा निर्णय आला.
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातून मानसिक छळाला कंटाळून ९ मुली पळून गेल्या होत्या.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात नवनीत कॉवत यांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती करणार असं मुख्यमंत्री म्हणाले.
सातारा तालुक्यातील शिवथर येथे अज्ञात व्यक्तीने एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळा चिरुन निघृन खून केल्याची घटना घडली.
रोमन स्टारोवोइट हे रशियन सरकारमधील वाहतूक विभागाचे प्रमुख होते. स्टारोवोइट यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली.