जैनमुनी यांचा जो काही जागेचा मुद्दा आहे तो बाजूला राहून माझ्यावर फार वाईट पद्धतीने आरोप झाले. परंतु, माझं कधीही नाव घेतलं नाही.
फोकस्ड फंड हे असे फंड आहेत जे निवडक कंपन्या किंवा क्षेत्रात गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांचा परतावा जास्त असू शकतो.
मृत डॉक्टर तरुणीने सुसाईड नोटमध्ये जो खुलासा केला आहे, त्यामध्ये खासदार महोदयांचा फोन आला, अशी माहिती आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद वाढतच असल्याचं चित्र आहे.
शेवटी माणसाचे वय हे त्याला काही कारणाने थांबायला भाग पाडतं. अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नागपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर दोन महिला अधिकारी बसल्या होत्या.
पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ चर्चेत आला होता, त्यावेळी तपासामध्ये समोर आलं की पोलिसांना चकवा दिला होता.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आता मराठी शाळा पुन्हा भरणार. असं म्हणत हा चित्रपट १ जानेवारी
मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.
लंके यांनी पुढे सांगितले की, “पारनेर आणि कान्हूर पठार ही दोन्ही महसूल मंडळे अतिवृष्टी किंवा सततचा पाऊस या शासकीय निकषांमध्ये बसली नाहीत.