इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं. कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात.
भारतीय संघात पुनरागमनासाठी मोहम्मद शमी प्रयत्न करत आहे. बीसीसीआय निवडकर्त्याने त्याची आज भेट घेतल्याची बातमी आहे.
पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली.
आदित्य ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेमुळे आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स - जाधवर कॉलेज ऑफ लॉ तर्फे 'राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी २०२५' या परिषदेचा कार्यक्रम.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली. SIR च्या दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करणं, नवीन मतदार जोडणं आणि चुका दुरुस्त करणं आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी नागपूर कार्यालयात मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा या गाण्यावर लावणी नृत्य सादर केलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणात प्रशांत बनकर याला आधीच अटक केलं होतं, तर त्यानंतर गोपाळ बदने हा देखील पोलिसांना शरण आला
अनफिट केलं जातं असं या डॉक्टर महिलेची तक्रार होती, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांना एसआयटी स्थापन करण्यासाठी मागणी केली आहे. त्या एसआयटीमध्ये वरिष्ठ आयपीएस महिला अधिकारी असाव्यात.