रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचे सामरिक तसंच लोकसंख्या नुकसानही झालं आहे.
मारहाण झाल्यानंतर जखमी रमेश राठोड आणि बाळू राठोड यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
शिवधर्म फाउंडेशनच्या लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येत काळी शाई फेकली व त्यांना मारहाण केली. यावर विधानसभेत
आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राच्या हित पाहतो असेही ठाकरे म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काय बोलू शकत नाही.
तैवानकडून युद्धाभ्यासात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. क्षेपणास्त्र हल्ला, जमिनीवरची लढाई यांचा सराव केला जात आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये दुसऱ्या डावात 62.1 ओव्हरमध्ये 192 धावांवर गुंडाळलं
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं
मला मारण्याचा कट होता. आमचा विचार हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे अस गायकवाड म्हणाले.
या प्रकरणात पैसे घेत घेत साडेपाच लाख रुपयांची उसनवारी केल्याचं बाँडवर लिहून घेत ३५ हजार रुपये प्रति दिवस व्याज लावल्याचं उघड झालय.
भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञांपैकी एक असलेले कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी अहमदाबाद विमान अपघातावर भाष्य केलं.