चित्रपट पुरस्कार सोहळा २०२५ आयोजीक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कलाकारांना सरकार सोबत असल्याची ग्वाही दिली.
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकरविरोधात महिला आयोगाकडे तक्रार आली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकूण तीन दिवस ते दिल्लीत असतील. ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
देशभरातील ग्राहकांसाठी आनंदवार्ता? असा सवाल करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जाचा हप्ता सातत्याने कमी कमी होत आहे.
सुप्रीम कोर्टाने एक हाय प्रोफाईल तलाक प्रकरणात महत्वाचा निकाल पत्नीने १२ कोटी रुपयांची पोटगी आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टेट बँकेचं एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला आहे.
महाराष्ट्राची लाजकी अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीने तिची खास ओळख निर्माण करण्यासाठी कशी मेहनत केली हे सांगितलं.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुकत्याच विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर त्या देशभरात मोठ्या चर्चेत होत्या. आता त्या पुन्हा चर्चेत आल्यात.
भारतावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरत आहेत, याची भारताला काळजी नाही.
बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी दारूमुळे आपला जीव गमावला. त्यात दोन अभिनेत्रींचा समावेश असून त्यांच्या मृत्यूचं गुढं अजूनही तसंच आहे.