सध्या नाते-गोते काही राहीले नाहीत अशी परिस्थिती आहे. शुल्लक कारणावरून मामाने आपल्या भाच्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
गेल्या काही वर्षांत क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता झपाट्याने वाढली. काही देशांच्या सरकारांनी या मार्केटमधील क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये गुंतवली.
आयपीएस शिवदीप लांडे हे राजीनाम्यानंतर आता राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे. मात्र, सध्यातरी ही फक्त चर्चा आहे.
मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
आज भारतीय शेअर बाजारांची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह उघडला. तर निफ्टी देखील सुमारे 100 अंकांच्या वाढीउघडला
भारतीय रिझर्व्ह बँकेने (दि. 19 सप्टेंबर 2024) रोजी IIFL फायनान्स लिमिटेडच्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी उठवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मराठा, धनगर प्रश्नांवर चर्चेची शक्यता.
राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असून येत्या काही दिवसांता विदर्भ आणि मराठवाड्यात होऊ शकतो.
पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. आता तीच्या आईचं पत्र समोर आलं.