अजित पवार यांनी आज हिंजवडी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. अजित पवार यांनी एकाठिकाणी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.
आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवविला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा परिसरात पुढील तीन ते चार तास महत्वाचे आहेत.
पंतप्रधान मोदी हे काल मालदीवमध्ये पोहोचले आहेत. यावेळी भारत आणि मालदीवमधील राजनैतिक संबंधांचं त्यांनी कौतुक केलं आहे.
आजचे राशीभविष्यमध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? घ्या जाणून...
आज सायंकाळी हे राधा नगरी धरण हे 99 टक्याहून अधिक क्षमतेने भरले होते . केवळ अर्धा फूट पाणी पातळी कमी होती तीही भरली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे, या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
छावा संघटनेचे नेते विजय घाडगे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी आले होते, मात्र लातूरला जात असताना वाटेतच त्यांची तब्येत बिघडली आहे.
राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा असतानाच आता नवीन खळबळजनक उडवणारा दावा करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी UPI हा शाश्वत प्लॅटफॉर्म होण्याची गरज असल्याचं म्हटलं.
राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक.