जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्यातील मतदान होत आहे. यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने तयारी केली आहे.
'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
काल रात्री बारा वाजताच्या सुमारास ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनेतून घडलेल्या अपघातामधून चंद्रकांत पाटील थोडक्यात वाचले.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश विसर्जनावर आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.
सत्ताधारी पक्षाने समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये, राजकीय भाषा बोलू नये. लवकर मराठा समाजाला आरक्षण द्याव म्हणत जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले
कोणाच्या खांद्यावर, कोणाचं ओझं या मथळ्याखाली एक पत्र संपूर्ण बारामतीत व्हायरल होत आहे. या पत्रातून थेट शरद पवारांना टार्गेट केल गेलय
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. मराठवाडा हैद्राबाद संस्थानात होता.
गेली दहा दिवसांपासून गणपती बाप्पाची मोठ्या उत्सहात, आनंदात सेवा करत आज त्याला सर्वत्र भावपूर्ण निरोद देण्यात येणार आहे. प्रशासनही सज्ज आहे.
आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवा शक्तीची ताकद दाखवतो, अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) नं पुरवठ्यासाठी इरादा पत्र जारी केलं आहे. पुरस्कार मिळाल्यापासून 48 महिन्यांच्या आत पुरवठा सुरू होणं अपेक्षित.