राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक.
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि साठवणुकीचे रॅकेट सुरूच असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं
राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेस पक्षाने ओबीसी सहभाग महासंमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.
काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांची आता नव्याने भाजप प्रवेशाची जोरदार चर्चाआपल्या शेरो शायरी मधून भाजप प्रविशाचे संकेत दिले आहेत.
शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा वेग ३१ जुलैपर्यंत असाच कायम राहिला आणि काही दिवसांची मुदतवाढ मिळाली तरी शेतकऱ्यांनी भरला नाही.
माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केलं आहे, असं म्हणत चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील घरांच्या किंमती आता अब्जाधीशांना परवडतील अशा झाल्या आहेत. मुंबईत 40 कोटींहून किंमत असलेल्या घरांची विक्री तिप्पट वाढली आहे.
भारताचे परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त केलं, ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरातून एकही देश भारतामागे उभा राहिलेला नाही असं राहुल गांधी म्हणाले.
दौंड तालुक्यातील एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत 4 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. तिन्ही पक्षांतील नेत्यांनी मंत्रिपदासाठी जोर लावला होता.